एअरटेल की जिओ? कुणाकडे आहे सर्वात स्वस्त नेटफ्लिक्स प्लान?
13 जून 2025
Created By: संजय पाटील
तुमच्याकडे जिओ किंवा एअरटेलचं प्रीपेड सिम कार्ड असेल तर तुम्हाला हे माहित असायला हवं की दोघांपैकी कोणत्या टेलिकॉम कंपनीचा नेटफ्लिक्स प्लान स्वस्त आहे?
जिओचा नेटफ्लिक्सचा सर्वात स्वस्त प्लान हा 1299 रुपयांचा आहे. तर एअरटेल 598 रुपयांच्या प्लानमध्ये नेटफ्लिक्सचं सब्सक्रीप्शन देतं.
जिओकडून 1299 रुपयांच्या प्लानमध्ये दररोज 2 जीबी हायस्पीड डेटा, 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग इतकं सर्व मिळतं
जिओच्या नेटफ्लिक्स प्लानची व्हॅलिडीटी 84 दिवसांची आहे.
जिओच्या या प्लानसह 90 दिवसांसाठी जिओहॉटस्टारचं सब्सक्रिप्शन मिळतं. तसेच 50 जीबी फ्री क्लाउड स्टोरजही मिळतं.
एअरटेल नेटफ्लिक्स प्लानची किंमत 598 रुपये आहे. या प्लानमध्ये दररोज 2 जीबी डेटा, कॉलिंग, 100 एसएमएस, zee5 प्रिमियम, जिओहॉटस्टार सुपर यासारखे फायदे मिळतात.
जिओच्या प्लानची व्हॅलिडीटी 84 दिवस आहे. तर एअरटेल प्लानची किंमत कमी आहे. त्यामुळे एअरटेलच्या प्लानची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे.
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या