जिओ कंपनी स्वस्त, महाग सर्व प्रकारचे रिचार्ज प्लॅन ग्राहकांना
उपलब्ध करुन देते.
31 May 2025
काही प्लॅन स्पेशन बेनिफीटसोबत येतात. जिओचा 100 रुपयांचा रिचार्ज प्लॅन आहे. हा प्लॅन एक डेटा व्हाऊचर आहे.
प्लॅनमध्ये डेटासोबत JioHotstar चे सब्सक्रिप्शन मिळते. कंपनीचा हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे, ज्यामध्ये JioHotstar चा एक्सेस मिळतो.
100 रुपयांच्या जिओ रिचार्ज व्हाऊचरमध्ये 5GB डेटा 90 दिवसांसाठी मिळतो. सोबत JioHotstar चा एक्सेस मिळतो.
OTT प्लॅटफॉर्मचा एक्सेस 90 दिवसांसाठी मिळतो. त्यासाठी मासिक रिचार्ज संपल्यानंतर 48 तासांत पुन्हा रिचार्ज करणे गरजेचे आहे.
48 तासांत रिचार्ज केले नाही तर तुम्हाला JioHotstar चा फायदा मिळत नाही.
जिओच्या 100 रुपयांच्या प्लॅनमध्ये कॉलिंग आणि एसएमएसचा लाभ मिळत नाही. त्यासाठी रेग्यूलर रिचार्ज प्लॅन घ्यावा लागणार आहे.
JioHotstar चा एक्सेस हवा असणाऱ्यांसाठी हा प्लॅन चांगला आहे. तुम्ही कमी किंमतीत जास्त फायदे घेऊ शकतात.
हे ही वाचा...
डास चावणार नाही, या स्वस्त वस्तूपासून बनवा क्रीम