Created By: Atul Kamble

07 May 2026

Jio चा 98 दिवसांचा रिचार्ज, यात मिळते बरेच काही

 जिओकडे मोबाईल युजर्ससाठी अनेक प्रकारचे प्लान आहेत.

जिओने युजर्ससाठी यादीत जादा व्हॅलिडिटीवाल्या प्लान्सची संख्या वाढवली आहे.

 जर वारंवार प्लान घेण्याची इच्छा नसेल तर जिओचा 999 रुपयांचा प्लान खरेदी करु शकता.

या प्लानमध्ये तुम्हाला 98 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते.

अनलिमिटेड कॉलिंगसह तुम्हाला चॅटिंगसाठी दरदिवशी 100 फ्री एसएमएस देखील मिळतात.

या रिचार्जमध्ये तुम्हाला एकूण 196GB चा डेटा मिळतो.तुम्ही दर दिवशी 2GB डेटा वापरु शकता.

यात तुम्हाला जिओ हॉटस्टार आणि Google Gemini Pro चे फ्री सब्सक्रिप्श देखील मिळते.