Created By: Atul Kamble

Jio चा स्वस्त प्लान, रोज 1.5GB डेटा, कॉलिंग आणि 84 दिवसांचा डेटा 

Created By: Atul Kamble

31 May 2026

 जिओकडे अनेक प्रीपेड रिचार्ज प्लान आहेत. जे वेगवेगळी बेनिफिट्स आणि किंमतीत येतात

जिओचा एक असा रिचार्ज प्लान आहे. जो ८४ दिवसांची वैधता आणि कमालीचे फायदे देतो.

 जिओचा ७९९ रुपयांचा रिचार्ज प्लान ८४ दिवसांची वैधता देतो. यात कॉलिंगसह अनेक फायदे मिळतात.

जिओच्या ७९९ रुपयाच्या प्लानमध्ये रोज 1.5GB डेटा मिळतो. यात एकूण १२६ जीबी इंटरनेट डेटा मिळतो.

जिओच्या ७९९ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. यात रोमिंगचा समावेश आहे.

जिओच्या ७९९ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्सना रोज १०० एसएमएस मिळतात.

जिओच्या ७९९ रुपयांच्या प्लानमध्ये गुगुल जेमिनी प्लानचा प्रो सब्सक्रिप्शन मिळते. हा १८ महिन्यांसाठी मोफत प्लान आहे.

 जिओच्या या प्लान सोबत जेमिनी प्रो प्लान अंतर्गत ५ हजाराचा जीबीचा मोफत क्लाऊड स्टोरेज देखील मिळतो.

 जिओच्या रु. ७९९ च्या प्लान सोबत जिओ टीव्ही आणि जिओ एआय क्लाऊडचा कॉम्प्लीमेंट्री एक्सेस मिळतो.