Created By: Atul Kamble

Created By: Atul Kamble

2 August 2026

Created By: Atul Kamble

Jio चा भन्नाट रिचार्ज, डेली 2GB डेटा, कॉल आणि इतक्या दिवसांची वैधता..

Created By: Atul Kamble

जिओकडे अनेक प्रीपेड रिचार्ज प्लान आहेत,जे वेगवेगळा डेटा आणि कॉलिंगची सुविधा देतात.

जिओकडे एक असा रिचार्ज प्लान आहे ज्याची किंमत १०२९ रुपये आहे. यात कॉलिंग, डेटा आणि खूपसारे बेनिफिट्स आहेत.

जिओच्या  १०२९ रुपयांच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजरला संपूर्ण ८४ दिवसांची वैधता मिळते.

जिओच्या  १०२९ रुपयांच्या या रिचार्ज  प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. यात रोमिंगची देखील सुविधा आहे.

 जिओच्या  १०२९ रुपयांच्या या रिचार्ज प्लानमध्ये डेली २GB डेटा एक्सेस करण्यास मिळतो. यात एकूण  १६८ जीबी इंटरनेट डेटा मिळतो.

जिओच्या  १०२९ रुपयांच्या या रिचार्ज प्लानमध्ये  युजर्सला डेली १०० एसएमएसचा एक्सेस मिळतो.

 जिओच्या  या रिचार्ज सोबत तीन महिन्याचे जिओ हॉटस्टारचे मोबाईल सब्सक्रिप्शन मिळते.

 जिओच्या स्पेशल बेनिफिट्स अंतर्गत Jio AICloud चा एक्सेस मिळतो. ज्यात ५० जीबीचा डेटा मिळतो.

 जिओच्या या रिचार्जप्लानमध्ये १८ महिन्याचा गुगल जेमिनीचा प्रो प्लान मोफत मिळतो.

 जिओच्या या प्लान सोबत ८४ दिवसांचा ऐमेझॉन प्राईम लाईटचे सब्सक्रिप्शन देखील मिळते