जिओ धमाका करणार,   स्वस्तात 5G स्मार्टफोन आणणार

28 February 2024

Created By: Kalyan Deshmukh

या फोनमध्ये Qualcomm ची लेटेस्ट चिप असू शकते 

5G चा अनुभव घेण्यासाठी हा चिप सेट काम करेल  

हे तंत्रज्ञान आणण्यासाठी जिओचा उत्पादकांशी करार

जर Qualcomm ची लेटेस्ट र्व्हजन बाजारात आल्यास धुमाकूळ 

स्वस्त स्मार्टफोनचा कक्षा विस्तारल्या जाणार

हाय स्पीड इंटरनेटच नाही तर युझर्सला इनोवेशन एक्सेस देण्याची तयारी

हा  5G स्मार्टफोन दहा हजार रुपयांच्या आत असण्याची शक्यता

जुळ्या मुलींची आई, लाल ड्रेसमध्ये हॉट फोटोशूट, चर्चांना उधाण