25 ऑक्टोबर 2026
created by : atul kamble
जिओच्या प्लॅटफॉर्मवर अनेक रिचार्ज प्लान आहेत. आज आपण एका डेटा पॅकची माहिती घेणार आहोत.
जिओच्या २१९ वाल्या प्लानमध्ये तुम्हाला कमी किंमतीत डेटा रिचार्ज करण्याचा पर्याय मिळतो. या प्लानमध्ये किती डेटा मिळतो हे पाहूयात.
२१९ रुपयाच्या रिचार्ज पॅकमध्ये तुम्हाला 30GB डेटा मिळतो. याच्या मदतीने तुम्ही इंटरनेटची कामी करु शकता.
जिओच्या २१९ वाल्या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळत नाही. म्हणजे हा प्लान केवळ डेटा वापरणाऱ्यासाठी आहे.
या प्लानमध्ये SMS पाठवण्याची सुविधा मिळत नाही. याची माहिती जिओच्या ऑफीशियल पोर्टलवर दिली आहे.
जिओच्या २१९ वाल्या रिचार्जवर ३० दिवसांची व्हॅलिटीडी मिळते. म्हणजे तुम्हाला ३० दिवस डेटाचा वापर करता येतो.
या रिचार्जमध्ये कोणत्याही ऐप्सचे सब्सक्रिप्शन मिळत नाही. जर तुम्हाला OTT ऐप्स सब्सक्रिप्शन हवा असेल कर हा प्लान उपयोगी नाही.
JIO चा हा रिचार्ज त्यासाठी लोकांसाठी आहे ज्यांना डेटाची गरज आहे. यात कॉलिंग आणि SMS सारख्या सुविधा मिळत नाही.
जर तुम्हाला कमी किंमतीत केवळ इंटरनेट डेटा हवे, वा ऑफीसचे काम करण्यासाठी एक्स्ट्रा डेटाची गरज आहे. तर तुम्ही हा प्लान घेऊ शकता.