मोबाईल प्रमाणापेक्षा जास्त तापतोय? या सवयी आताच बदला, जाणून घ्या
10 जून 2025
Created By: संजय पाटील
मोबाईल निट न वापरल्यास तो प्रमाणापेक्षा जास्त गरम होऊ लागतो.
तापमानवाढीचा परिणाम मोबाईलवर होतो. यानिमित्ताने उन्हाळ्यात कोणत्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो? जाणून घेऊयात.
उन्हाळ्यात तापमानवाढीचा सामना करावा लागतो. हिटींगमुळे मोबाईल परफॉर्मन्स आणि बॅटरीवर परिणाम होऊ शकतो.
थेट उन्हाच्या संपर्कात येईल अशा ठिकाणी मोबाईल ठेवू नका. अशी सवय असेल तर आताच बदला. अन्यथा मोबाईल उन्हामुळे गरम होऊ शकतो.
मोबाईलवर थेट ऊन पडल्याने बॅटरी खराब होण्याची शक्यता अधिक असते, त्यामुळे ही सवय बदला
उन्हाळ्यात मोबाईल प्रमाणापेक्षा जास्त चार्ज करु नका. ओव्हरचार्ज केल्याने मोबाईल आणखी गरम होऊ शकतो.
मोबाईलच्या कव्हरमुळेही हिटिंग वाढू शकते. मोबाईल कव्हर जाड असल्यास मोबाईलमधून हीट बाहेर पडण्यास अडचण होऊ शकते.
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा