गुगलवर या 3 गोष्टी कधीही सर्च करु नका, होऊ शकते जेल

25 october 2025

Created By: Atul Kamble

आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर गुगलकडे आहे. कारण या प्लॅटफॉर्मवर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सहज सापडते.

परंतू भारतात काही गोष्टी अशा आहेत की ज्या गुगलवर सर्च केल्या तर जेलची हवा खायला लागू शकते

म्हणजे तूम्ही काहीही बिनधास्त गुगलवर सर्च करु शकत नाही,ते काय आहे हे पाहूयात.

बॉम्ब बनवण्याची पद्धत- गुगलवर सर्च करणे कायदेशीर गुन्हा आहे.तपास यंत्रणा या कीवर्डवर तीक्ष्ण नजर ठेवून असतात.

हँकींग -गुगलवर यासंबंधी कोणताही ट्युटोरियल वा सॉफ्टवेअर संदर्भात सर्च केल्यानंतर पकडले गेल्यास जेल होऊ शकते.

अबॉर्शन - गर्भपात वा कोणताही लहान मुलाशी संबंधीत अश्लील कण्टेन्ट शोधण्याची चूक करु नका.अशा बाबीशी निपटण्यासाठी कठोर कायदा आहे.

तर अशा गोष्टी सर्च करण्यापासून दूर रहा,कारण असे केल्याने तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागू शकते.