हे 3 धमाकेदार फोन बाजारात, मिळतील जोरदार फीचर

19 May 2024

Created By:  Kalyan Deshmukh

नवीन मोबाईल खरेदी करायचाय? मग हे तीन आहेत पर्याय

Infinix GT 20 Pro 21 मे रोजी दाखल होणार 

या फोनमध्ये मीडियाटेक, अल्टिमेट प्रोसेसर इतर अनेक खास फीचर

Realme GT 6T 22 मे दुपारी 12 वाजता होणार लाँच

5500mAh बॅटरी, स्नॅपड्रॅगन 7 प्लस जेनेरेशन 3 प्रोसेसरसारखे फीचर

Poco F6 23 मे रोजी दुपारी 4:30 वाजता लाँच होणार 

स्नॅपड्रॅगन 8S जेनरेशन 3 प्रोसेसर, इतरही फीचर

पलक तिवारीचा आवडता बीच कोणता? पाहा फोटो