केवळ एक जुगाड आणि मोबाईलमध्ये फुल नेटवर्क असणार 

21 January 2024

Created By: Kalyan Deshmukh

नेटवर्कची अडचण असल्यास स्मार्टफोन रिस्टार्ट करा 

तरीही नेटवर्कची समस्या असेल तर नेटवर्क सेटिंग्जमध्ये जा 

तुमचा मोबाईल योग्य नेटवर्क ऑपरेटर निवडतंय का हे तपासा 

नेटवर्क मोड बदलून पाहा, 4G वरुन 3G वर स्विच करा 

सिम कार्ड बाहेर काढा, सॉकेट आणि सिम नीट पुसून काढा 

जाड आणि अति घट्ट मोबाईल कव्हर काढून टाका 

एखाद्या ठिकाणी नेटवर्क कमी असते, ठिकाण बदलून पाहा