गुगल ही खाती करणार बंद,
तुमचे खाते तर नाही ना त्यात?
28 November 2023
Created By: Kalyan Deshmukh
Google ॲक्शन मोडवर,
ही करणार कायमची बंद
हे खाते सक्रिय नसेल तर ते कायमचेच बंद होईल
या आठवड्याच्या शेवटी निष्क्रिय खाती बंद करण्याची मोहिम
सुरक्षेच्या कारणास्तव गुगलची धडक कारवाई
दोन वर्षांपासून निष्क्रिय खाती करण्यात येणार बंद
यावर्षी मे महिन्यात
गुगलने केली होती कारवाईची घोषणा
वैयक्तिक वापरकर्त्यांना बसणार मोठा फटका
लॉगिन करुन खाते करा लवकर सक्रिय
रिंकू राजगुरुचा हा लुक पाहून चाहत्यांना 'या' अभिनेत्रीची झाली आठवण
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा