One plus 13s लाँच होण्याआधीच किंमत लीक, बजेटमध्ये आहे का?

4 June 2025

Created By: Atul Kamble

वनप्लसचा नवा स्मार्टफोन One plus 13s लाँच होण्यास तास शिल्लक असताना याची किंमत लीक झाली आहे.

 One plus 13s उद्या 5 जून रोजी दुपारी 12 वा.ग्राहकांसाठी लाँच केला जाईल

या फोनची किंमत One plus 13R पेक्षा जादा तर One plus 13 पेक्षा कमी आहे

या फोनची किंमत One plus 13R पेक्षा जादा तर One plus 13 पेक्षा कमी आहे

 फ्लॅगशिप फिचर्ससह येणाऱ्या या वनप्लस फोनची किंमत 55,000 रुपये आहे

  कंपनीने स्पष्ट केले आहे की यात स्नॅपड्रॅगन 8 एलाईट मोबाईल प्लॅटफॉर्म चिपसेटचा वापरला आहे.

वनप्लसची ऑफीशियल साईटच्यामते अपकमिंग स्मार्टफोनमध्ये एआय प्लस माईंड सारखे अनेक एआय फिचर्स आहेत.

 लाँचनंतर हा फोन कंपनीच्या साईटशिवाय Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे