Samsung Galaxy S23 एकदम स्वस्तात,आली बम्पर ऑफर

19 January 2024

Created By: Kalyan Deshmukh

Samsung Galaxy S24 आला बाजारात, त्यानंतर मोठी सवलत

नवीन स्मार्टफोन आल्याने जुन्या स्मार्टफोनवर मेगा डिस्काऊंट

Samsung Galaxy S23 5G (8GB+128GB) ची किंमत 89,999 रुपये

28% डिस्काऊंट नंतर हा स्मार्टफोन मिळतोय अवघ्या 64,999 रुपयांमध्ये 

Credit Card पेमेंटवर अजून मिळवा मोठी सवलत  

जुना मोबाईल एक्सचेंज केल्यास अजून किंमत येईल खाली 

या स्मार्टफोनवर एक वर्षाची वॉरंटी, फास्ट डिलिव्हरीचा पर्याय पण