पावसात भिजला फोन?
मग वापरा या ट्रिक्स
30 July 2025
Created By: Kalyan Deshmukh
पावसाळ्यात फोन पाण्यात भिजणे सामान्य आहेत
मग भिजलेले फोन कसा करणार दुरुस्त? काय आहे ट्रिक्स
पाण्यात पडल्यास मोबाईल लागलीच बंद करा
फोन लागलीच चार्जिंगला लावू नका, बॅटरी खराब होण्याची भीती
मोबाईल चांगला पुसून, कोरडा करा. तांदळाच्या डब्यात ठेवा
सिलिका जेल पॅकेट असेल तर त्याचा वापर करा
सुरू होत नसेल तर मोबाईल सेवा केंद्रात जरूर दाखवा
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा