Samsung ने भारतीय बाजारात तीन नवीन स्मार्टफोन्स Galaxy Z Fold 7, Flip 7 आणि Flip 7 FE लॉन्च केला आहे.
10 July 2025
कंपनीने आतापर्यंतचा सर्वात स्वस्त फोन Samsung Galaxy Z Flip 7 FE बाजारात आणला आहे.
हँडसेटमध्ये 6.7-inch सोबत AMOLED मेन डिस्प्ले आहे. कवर स्क्रीनला 3.4-inch चा Super AMOLED पॅनल आहे. ते 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करते.
स्मार्टफोन Exynos 2400 प्रोसेसर असणार आहे. त्यात 8GB RAM आणि 128GB व 256GB स्टोरेजचा पर्याय असणार आहे.
हँडसेट 50MP + 12MP चा डुअल रिअर कॅमेरा सेटअप असणार आहे. फ्रंटमध्ये कंपनीने 10MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे.
हँडसेटला पॉवर देण्यासाठी 4000mAh ची बॅटरी असणार आहे. ही बॅटरी 25W चा चार्जिंग सपोर्ट करणारी असणार आहे.
Galaxy Z Flip7 FE चा 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 89,999 रुपये आहे. तर 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 95,999 रुपये आहे.
स्मार्टफोन्स ब्लॅक आणि व्हाईट या दोन रंगात उपलब्ध आहे. लॉन्च ऑफरमुळे कंपनी 256GB स्टोरेज व्हेरिएंटवर 6000 रुपये डिस्काउंट दिले आहे.
हे ही वाचा... आरोग्यासाठी तांदळाचे पाणी फायदेशीर