गुगलवर उलटला डाव;  आले परत हटवलेले ॲप 

2 March 2024

Created By: Kalyan Deshmukh

गुगल प्ले स्टोअरवरुन हटविण्यात आले भारतीय ॲप 

या निर्णयावर केंद्र सरकारने व्यक्त केली तीव्र नाराजी 

वाद मिटवण्यासाठी होणार होती बैठक, पण त्यापूर्वीच गुगलची माघार

स्टार्टअप हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गरजेचे असल्याने केंद्राचा हस्तक्षेप

Bharat Matrimoney, Shadi.com, Naukri.com सह इतर ॲप हटवले होते

एकूण 11 ॲप गुगल प्ले स्टोअरवरुन हटवले होते

पेमेंट न देण्यावरुन वाद झाल्यानंतर हटवले होते ॲप 

सरकारने हस्तक्षेप केल्यानंतर सर्व ॲप केले रिइन्स्टॉल