येथे ३८ टक्के स्वस्त मिळतोय फ्लिप फोन,पाहा किती किंमत 

Created By: Atul Kamble

 31 March 2026

 फ्लिप फोन खरेदी करायचा असेल तर अमॅझॉनवर असा एक फोन ३८ टक्के स्वस्तात मिळत आहे.

infinix zero filp 5g हा फोन amazon वर ३८ टक्के स्वस्तात मिळतोय

 infinix zero filp 5g मध्ये ८ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेजची किंमत ७९,९९९ रुपये आहे. डिस्काऊंटनंतर अमेझॉनवर तो ४९,९९९ रुपयांना मिळत आहे

एक्स्ट्रा सेव्हींगसाठी या फोन सोबत मिळत असलेले बँक कार्ड डिस्काऊंटचा देखील लाभ घेऊ शकता.

बँक कार्ड नंतरही तुम्ही आणखी सेव्हींग करायची असेल तर तुमचा जुना फोन एक्स्चेंज करु शकता.

फोनमध्ये ३.६४ इंच AMOLED कव्हर आणि ६.९ इंचाचा AMOLED डिस्प्ले दिलेला आहे.

 रिअरमध्ये ५० मेगापिक्सेलचा ड्युअल कॅमेरा आणि ५० मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा दिला आहे.