49 रुपयांत अनलिमिटेड डेटा;  या कंपनीचा जबरदस्त प्लॅन  

13 March 2024

Created By: Kalyan Deshmukh

एअरटेलच्या युझर्सला मिळेल स्वस्तातील प्लॅन 

एअरटेलच्या या स्वस्तातील प्लॅनची व्हॅलेडिटी काय

या प्लॅनमध्ये ग्राहकाला एक दिवसाची व्हॅलिडिटी मिळेल

एकाच दिवसात ग्राहकाला त्याचा अमर्यादीत वापर करता येईल

हा एक डेटा प्लॅन आहे. कॉलिंग, SMS चा फायदा नाही 

तुम्ही एअरटेल कंपनीकडून हा प्लॅन खरेदी करु शकता

रिलायन्स Jio कडे असा एकही प्लॅन सध्या नाही