बजेटमधील स्मार्टफोन,  फीचर, कॅमेरा पण दमदार

2 February 2024

Created By: Kalyan Deshmukh

या स्मार्टफोनमध्ये जबरदस्त फीचर, कॅमेरा आणि बॅटरी 

हे सर्व स्मार्टफोन 5G आहेत, त्यावर मोठी सवलत

Samsung Galaxy M14 5G सवलतीत 13,990 रुपयांत 

Oneplus Nord CE 3 5G वर सूट, 24,999 रुपयांत खरेदी करा  

Realme Narzo N53 सवलतीत 11,999 रुपयांना मिळवा 

POCO C51 वर 45 टक्के सवलत, मिळवा 5,999 रुपयांत 

Lava Agni 2 5G  सवलतीत मिळेल 19,999 रुपयांत 

क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो