WhatsApp नंबर बदलण्याचा सोप्पा पर्याय 

25 september 2025

Created By: Atul Kamble

अनेकदा WhatsApp नंबर बदलण्या गरज पडते.त्यामुळे नंबर बदलण्यासाठी अकाऊंट डिलीट करायची गरज नाही.

WhatsApp नंबर बदलण्यासाठी काही सोप्या पायऱ्या पाहा

युजर्सच्या सुविधेसाठी  WhatsAppने एक शानदार फिचर्स आणले आहे.ज्याच्या मदतीने डाटा न गमवता तुम्ही नंबर बदलू शकता

नंबर बदलताच कॉन्टॅक्टना तुमच्या नव्या नंबरची माहिती चॅटद्वारे आपोआप दिली जाते.

 WhatsApp उघडल्यानंतर तीन व्हर्टीकल डॉट्सवर क्लिक करा, नंतर सेटींग्ज मध्ये जा

सेटींग्सनंतर अकाऊंटवर क्लिक करा, तेथे चेंज नंबर ऑप्शन मिळेल

चेंज नंबर टॅप केल्यानंतर नवा नंबर टाका आणि सबमिट करा