iPhone सारखा हुबेहुब;  स्वस्तात मिळवा हा फोन

23 February 2024

Created By: Kalyan Deshmukh

या फोल्डेबल फोनचा लूक एकदम आयफोन सारखा आहे

या स्मार्टफोनची किंमत पण एकदम स्वस्त, त्यात दहा फोन तर हमखास येणार 

Snexian Rock Z फोन, गोल्डन रंग, ड्युअल सिम पर्यायासह मिळतो  

Amazon वर हा फोन केवळ 2800 रुपयांना, हा फोन 2.4 इंच, VGA डिस्प्लेसह

3000 mAh ची बॅटरी, कॅमेरा, वायरलेस एफएम रेडिओ, MP3 प्लेअर, हेडफोन जॅक

या फोनची मुळ किंमत 4,999 रुपये, पण 40 टक्के सवलतीसह खरेदी करता येणार

युएसबी केबल पण कंपनी ग्राहकांना मोफत देणार 

मी विवाहित.. अमीषा पटेलचा खुलासा; कोणाच्या प्रेमात आकंठ बुडाली अभिनेत्री?