2000 रुपयांपेक्षा अगदी स्वस्त,  या स्मार्टवॉच हातावर शोभतील

2 March 2024

Created By: Kalyan Deshmukh

या स्मार्टवॉच खरेदी केल्यास अनेक फीचर्स मिळतील 

या स्मार्ट वॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग, एआय व्हाईस फीचर्स

Fire Boltt Ninja  केवळ 1,199 रुपयांत खरेदी करता येईल

Noise Smartwatch एमेझॉनवर 1,099 रुपयांत करा खरेदी

boAt Wave Call 2, 80 टक्के सवलतीसह 1,399 रुपयांत

Fire Boltt सवलतीसह मात्र  1,549 रुपयांत करा खरेदी 

Amazon वर या मनगटी घड्याळी मिळतील एकदम स्वस्तात