फोनची बॅटरी चालेल दीर्घकाळ, या गोष्टीची काळजी घ्या

Created By: Atul Kamble

 27 january 2026

तुमच्या फोनची बॅटरी जर लवकर संपत असेल तर तुम्हाला काही टिप्स कामी येतील.

चला तर फोनची बॅटरी दीर्घकाळ चालावी यासाठीच्या 4 टिप्स पाहूयात.

 डिस्प्ले बॅटरी जास्त खात असतो, त्यामुळे ब्राईटनेस जेवढा हवा तेवढात सेट  करावा

ब्ल्यु टुथ, GPS आणि लोकेशनच्या मुळे बॅटरी लवकर संपत असते त्यामुळे हे फिचर गरज नसेल तर बंद करा

अनेक एप्स नोटिफिकेशन पाठवत असतात. त्यामुळे अनावश्यक नोटिफीकेशन बंद करा,त्यामुळे बॅटरी वाचेल

बॅटरी सेव्हर मोड- बॅटरी सेव्हर मोड ऑन ठेवावा, त्यामुळे बॅटरी सेव्ह करण्यास मदत होते.

या चार बाबींची काळजी घेतली तर तुम्हाला कळेल की बॅटरीच्या लाईफमध्ये सुधारणा होत आहे.