Wifi : वायफायचा फुल फॉर्म माहितीय? जाणून घ्या

6 October 2025

Created By: संजय पाटील

बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वायफायचा वापर केला जातो. मात्र अनेकांना वायफायचा फुल्लफॉर्म माहिती नाही. 

तुम्हालाही वायफायचा फुल्ल फॉर्म माहिती नसेल तर हरकत नाही. आपण जाणून घेऊयात.

वायफायचा फुल्ल फॉर्म Wireless Fidelity. ही प्रणाली कशी काम करते जाणून घेऊयात.

ही वायरलेस नेटवर्किंग टेक्नोलॉजी आहे जी रेडीओ फ्रीक्वेन्सीद्वारे वायरलेस हाय-स्पीड इंटरनेट पुरवते.

अनोळखी व्यक्तीने वायफायचा गैरफायदा घेऊ नये म्हणून स्ट्राँग पासवर्ड ठेवा.

स्मार्टफोन ड्युअल बँड वाय-फाय सपोर्ट करतो, हे वाक्य तुम्ही ऐकलं असेल. याचा अर्थ असा की मोबाईल 2.4 ghz आणि 5ghz सह कनेक्ट करु शकतो.

5ghz वर 2.4 ghz च्या तुलनेत वेगवान इंटरनेट स्पीड मिळतो. त्यामुळे हाय स्पीड इंटरनेटसाठी 5 गीगाहर्ट्ज सर्वोत्तम आहे. 

श्रीदेवीच्या सावत्र लेकीचा साखरपुडा; आईच्या फोटोसमोर घातली अंगठी