17 september 2025
Created By: Atul Kamble
WhatsApp मध्ये खूप सारे फिचर्स आहेत. परंतू अनेकांना हे फिचर्स माहिती नसतात.
WhatsApp च्या सेटिंगमध्ये मीडिया व्हिजीबिटी फिचर दिलेले आहे.हे फिचर तुमच्या फोनची स्टोरेज फूट करु शकतो
मीडिया व्हिजीबिटी फिचर ऑन केले असेल तर WhatsAppवर येणारा फोटो-व्हिडीओ येईल तो ऑटोमेटीक डाऊनलोड होतो
जर फोनची स्टोरेज वाचवायची असेल तर या फिचरला लागलीच बंद करावे
फिचर बंद करण्यासाठी WhatsApp च्या सेटिंगमध्ये चॅट ऑप्शनला जावे,येथे व्हिजीबिटी फिचर बंद करण्याचा ऑप्शन मिळेल
इंडीव्युजवल चॅटसाठी देखील हे ऑप्शन तुम्ही सहज बंद करु शकता
त्या चॅटला ओपन करुन त्यात या फिचरला बंद करायचे आहे.मग समोरच्या युजरच्या नावावर टॅप करावे,त्यानंतर तुम्हाला मीडिया व्हिजीबिटी बंद करण्याचा ऑप्शन मिळेल