Whatsapp : डिलिट झालेले मॅसेज वाचायचे? या स्टेप्स करा फॉलो
26 July 2025
Created By: Kalyan Deshmukh
मॅसेजिंगच नाही तर कॉलिंगसाठी पण व्हॉट्सॲपचा वापर
गडबडीत एखाद्यावेळी महत्त्वाचा मॅसेज डिलीट होतो
हा मॅसेज परत मिळवायचा असेल तर या स्टेप्स फॉलो करा
सेटिंगमध्ये जाऊन नोटिफिकेशन हिस्ट्री फीचर ॲक्टिव्ह करा
हे फीचर ॲक्टिव्ह झाल्यावर गेल्या 24 तासांतील मॅसेज दिसतील
या फीचरमुळे मॅसेज दिसेल, फोटो,व्हिडिओ आणि ऑडिओ दिसणार नाहीत
विश्वसनीय थर्ड पार्टी ॲपची सुद्धा तुम्ही मदत घेऊ शकता
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा