व्हिओ V29 बेस मॉडल लवकरच लॉन्च होणार आहे. परंतु याची तारीख जाहीर झाली नाही.

व्हिओ V29चे डिझाईन कसे असणार आहे, याबाबत कंपनीने YouTube माहिती दिली आहे. 

YouTube वरील व्हिडिओमधून फोनचा रंग आणि पर्याय याची माहिती मिळले.

व्हिओ V29 मोबाईल कॅमेरा आयताकृती आहे. यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आहे. 

फोनच्या उजवीकडे पावर बटन आणि व्हॉल्यूम बटन दिसून येत आहे. 

फोनमध्ये  4,600mAh बॅटरी असणार आहे. 80W चे फास्ट चार्जिंग दिले जाईल.

सप्टेंबर महिन्यातच हा फोन लॉन्च होण्याची शक्यता आहे. 

भारताआधी युरोपमध्ये हा फोन लॉन्च झाला आहे.