Elon Musk चा पारा वाढला,  सीईओलाच दिली शिवी

30 November 2023

Created By: Kalyan Deshmukh

एलॉन मस्क यांच्या या वर्तनाने अनेकांना धक्का 

मस्क याने Disney च्या सीईओंना शिव्या घातल्या

जगातील अब्जाधीशाने Twitter 44 अब्ज डॉलरला खरेदी केले

पण सब्सक्रिप्शन प्लॅनमुळे युझर्सची संख्या रोडवली आहे

त्यातच बड्या ब्रँड्सनी जाहिरातीसाठी आखडता हात घेतला आहे

मोठी कमाई होत नसल्याने मस्क चिंतेत आहे 

अनेक कंपन्यांनी एड्स बॉयकॉटचा नारा दिल्याने अडचणीत वाढ

फॅशनच्या बाबतीत ही अभिनेत्री देतेय अनेक अभिनेत्रींना टक्कर