Created By: Atul Kamble
Created By: Atul Kamble
21 June 2026
Created By: Atul Kamble
अनलिमिटेड कॉलिंग डेटा, OTT आणि बरेच काही, Jio च्या या रिचार्जची किंमत इतकी कमी
Created By: Atul Kamble
जिओचा खास रिचार्ज - Jio चे पोर्टफोलिओत अनेक रिचार्ज प्लान आहेत,जे वेगवेगळे बेनिफिट्स आणि किंमतीचे आहेत.
जिओचा एक खास रिचार्ज प्लान आहे, जो ऑफिशियल पोर्टलवर लिस्ट आहे,चला पाहूयात..
जिओचे ऑफिशियल पोर्टलवर 500 रुपयांचा रिचार्ज प्लान आहे,ज्यात कॉलिंग, डेटा आणि OTT आणि बरेच काही मिळते.
जिओच्या 500 रुपयांच्या रिचार्ज प्लानला कंपनीने मेगा कॉन्टॅक्ट प्लान टॅगसह लिस्ट केले आहे.
जिओच्या या प्लान सोबत अनेक ओटीटी प्लानचे सब्सक्रिप्शन मिळते.यात युट्युब प्रीमियम,प्राईम व्हिडीओ मोबाईल,जी 5, सोनी लिव्ह सह अनेक ऑप्शन आहेत.
जिओच्या 500 रुपयांच्या रिचार्ज प्लान युजर्सना डेली 2 GB डेटा आणि टोटल 56 जीबीचा डेटा मिळते.
जिओच्या 500 रुपयांच्या प्लानमध्ये डेली 100 एमएमएस मिळतात.ही माहिती जिओ पोर्टलवर लिस्ट आहेत.
जिओच्या 500 रुपयांचा रिचार्ज प्लान संपू्र्ण 28 दिवसांची वैधता मिळते.
जिओच्या 500 रुपयांच्या रिचार्ज प्लान अंतर्गत एआय क्लाऊड अंतर्गत 50GB डेटा स्टोरेजचा एक्सेस मिळतो.
अस्वच्छ फ्रिजला असे मिनिटात लख्ख स्वच्छ करा, जाणून घ्या टिप्स