इंटरनेटशिवायही युट्यूबवर व्हिडिओ प्ले होतील, अशी आहे पद्धत

12 मे 2025

Created By:  राकेश ठाकुर

लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व जण YouTube वर व्हिडीओ पाहायला आवडतात. पण तुम्हाला माहिती आहे का? इंटरनेटशिवाय युट्यूबवर व्हिडीओ पाहू शकता.

आज तु्म्हा एक अशी प्रोसेस सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही इंटरनेटशिवाय सहज व्हिडीओ पाहू शकता. 

तुमचा फोन वायफायशी कनेक्ट असताना तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. 

फोन वायफायशी कनेक्ट असताना तुम्हाला इंटरनेटशिवाय पाहायचे व्हिडीओ युट्यूबवर शोधा. 

सर्च केलेला व्हिडीओ सापडल्यानंतर तो तात्काळ पाहू नका. प्रवासात किंवा इतर ठिकाणी इंटरनेटशिवाय पाहण्यासाठी त्याची सोय करा. 

व्हि़डीओ शोधल्यानंतर शेअरसह दिसणाऱ्या तीन ठिपख्यांवर क्लिक करा. 

तीन ठिपक्यांवर क्लिक केल्यानंतर डाऊनलोड पर्यायावर क्लिक करा. डाऊनलोड केल्यानंतर व्हिडीओ तुम्ही इंटरनेटशिवाय पाहू शकता.

पाण्यात तरंगणारा की बुडणारा! केमिकलने पिकवलेला आंबा कोणता? जाणून घ्या