अर्जुन बिजलानीचा टीव्हीच्या टॉप अभिनेत्यांमध्ये समावेश होतो. खऱ्ंया  आयुष्यातही तो तितकाच  रोमँटिक आहे. 

अर्जुन बिजलानीच पत्नी नेहा स्वामीवर भरपूर प्रेम आहे. त्यांच्या लग्नाला  11 वर्ष झालीयत. 

20 मे रोजी अर्जुन-नेहाने लग्नाचा 11 वा वाढदिवस साजरा केला. दोघांनी खास अंदाजात परस्परांना विश केलं. 

वेडिंग एनिवर्सरीला अर्जुनने नेहासोबतचे रोमँटिक फोटो शेअर केलेत. टेबलावर  केकही दिसतोय. 

पत्नीला त्याने खास सरप्राइज दिलं. त्यावेळी दोघांचे  काही खासगी क्षण  दिसत आहेत. 

नेहा सुद्धा पूलमध्ये अर्जुनसोबत रोमान्स करताना दिसली.  तिने सुद्धा खोस पोस्ट  शेअर केलीय. 

असेच आयुष्यभर एकमेकासोबत आनंदी राहा, असं चाहत्यांनी म्हटलं आहे.  20 मे 2013 रोजी  त्यांचं लग्न झालेलं.