'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेतील अधिपती अर्थात अभिनेता ऋषिकेश शेलार

06 August 2024

Created By: आयेशा सय्यद

अभिनेता ऋषिकेश शेलारने इन्स्टाग्रामवरील फोटो शेअर केलेत

'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेतील हनिमून विशेष भागाचं परदेशात शूट झालं

या शूटिंगच्या दरम्यानचे फोटो ऋषिकेशने शेअर केलेत

ऋषिकेशच्या या फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती दिलीय

तुमचा अभिनय म्हणजे नाद खुळा, विषय हार्ड, अशी कमेंट चाहत्याने केलीय

सांगलीचा हृतिक..., अशी कमेंट एका नेटकऱ्याने ऋषिकेशच्या फोटोंवर केलीय

एक मोठ्ठं स्वप्न पूर्ण…; अक्षया देवधरने चाहत्यांसोबत शेअर केली आनंदाची बातमी