'तुला शिकवीन चांगलाच धडा'मधील अधिपती...

30 May 2024

Created By: आयेशा सय्यद

अभिनेता ऋषिकेश शेलार...

ऋषिकेशच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे

यानिमित्त ऋषिकेशने एक खास पोस्ट शेअर केलीय

आम्ही एकत्र असणाल्याला 7 वर्षे झाली, असं ऋषिकेशने म्हटलंय

पत्नी स्नेहासोबत शेअर केलेल्या फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती दिलीय

अनेकांनी कमेंट करत दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

थोडी नटखट- थोडी अल्लड... प्राजक्ता माळीचे कधीही न पाहिलेले फोटो