प्रसिद्ध मराठी अभिनेता रितेश देशमुख...
08 September 2024
Created By: आयेशा सय्यद
रितेशचा खास मराठमोळा लूक
'बिग बॉस मराठी'चं सूत्रसंचालन करताना रितेशने खास लूक केला होता
लाल कुर्ता, रंगीबेरंगी जॅकेट अन् डोक्यावर फेटा... असा लूक त्याने केला होता
रितेशच्या या लूकला नेटकऱ्यांनी पसंती दिलीय
मराठामोळा, थोडासा साधाभोळा..., अशी कमेंट नेटकऱ्यांनी केलीय
रितेशचा हा लूक सध्या चर्चेत आहे
रविवारचा नाश्ता म्हणजे...; 'हा' पदार्थ म्हणजे वैदेहीचा जीव की प्राण!
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा