'चला हवा येऊ द्या'मधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता सागर कारंडे

07 April 2024

Created By: आयेशा सय्यद

अभिनेता सागर कारंडे सध्या काय करतो?

सागरचं सध्या एक नाटक सुरु आहे

'हीच तर फॅमिलीची गंमत आहे' हे नाटक सागर सध्या करतो आहे

त्याच्या या नाटकाला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय

'चला हवा येऊ द्या'मध्ये सागरने साकारलेला पोस्टमन आजही सगळ्यांच्या लक्षात आहे

अरविंद जगताप यांनी लिहिलेली भावनिक पत्र सागरने महाराष्ट्राच्या घरघरात पोहोचवली

पतीच्या वाढदिवशी श्रेया बुगडेची खास पोस्ट; म्हणाली, वादळाला शांत केल्याबद्दल...