अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांचा शुभविवाह

20 November 2023

Created By: आयेशा सय्यद

बिग बॉसमध्ये मैत्री, नंतर प्रेम अन् आता लग्नगाठ

प्रेक्षकांच्या 'प्रमृता'चा लग्नसोहळा पार पडला

मला तू कायम असाच जवळ हवा आहेस, म्हणत फोटो शेअर

चाहत्यांकडून 'प्रमृता'वर शुभेच्छांचा वर्षाव

अभिनंदन कायम असेच सोबत राहा! म्हणत सदिच्छा

नांदा सौख्यभरे, म्हणत चाहत्यांकडून शुभेच्छा

नाना पाटेकरांनी ज्याला मारलं, त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला..