विराट कोहलीच्या  एका चुकीमुळे 'ही' अभिनेत्री झाली मालामाल

05 May 2025

Created By: Shweta Walanj

विराटने  चुकीने अवनीत कौरची एक पोस्ट लाईक केली.

ज्यावर विराटने सोशल मीडियावर स्पष्टीकरण देखील दिलं.

पण विराटच्या एका चुकीचा अवनीतला कोट्यवधींचा फायदा झाला आहे.

चुकीमुळे अवनीतच्या फॉलोअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. अभिनेत्रीचे 31.8 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत.

रिपोर्टनुसार, अवनीतच्या एका पोस्टची किंमत 2 लाख रुपयांनी वाढून 2.6 लाख रुपये झाली आहे.

गेल्या 72 तासांमध्ये अवनीतने 12 ब्यूटी, फॅशन, फिटनेस ब्रँडसह करार केले आहेत.