आज गणेश चतुर्थीनिमित्त अभिनेत्रीने मराठमोळा लूक केलाय
06 September 2024
Created By: आयेशा सय्यद
अभिनेत्री भाग्यश्री लिमये हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केलीय
आज किती मोदक खाणार?, असं म्हणत भाग्यश्रीने हे फोटो शेअर केलेत
तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे
नेटकऱ्यांनीही भन्नाट कमेंट करत तिच्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे
तू केले असतील तर 3 मोदक चालतील मला, असं नेटकऱ्याने म्हटलंय
तू केले असतील तर 3 मोदक चालतील मला, असं नेटकऱ्याने म्हटलंय
रविवारचा नाश्ता म्हणजे...; 'हा' पदार्थ म्हणजे वैदेहीचा जीव की प्राण!
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा