'लाखात एक आमचा दादा' मालिकेतील तुळजा...

05 September 2024

Created By: आयेशा सय्यद

अभिनेत्री दिशा परदेशीने तुळजा हे पात्र साकारलं आहे

मालिकेत 'देसी' लूकमध्ये दिसणारी तुळजा खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे

अभिनेत्री दिशा परदेशीचा ग्लॅमरस अंदाज

दिशाचा क्लासी अंदाज

दिशा परदेशीचं हे फोटोशूट चर्चेत आहे

पाहा व्हीडिओ... 

रविवारचा नाश्ता म्हणजे...; 'हा' पदार्थ म्हणजे वैदेहीचा जीव की प्राण!