अभिनेत्री दिशा परमार आणि गायक राहुल वैद्य यांचे खास फोटो

22 June 2024

Created By: आयेशा सय्यद

दिशा आणि राहुल यांची लेक नव्या आता 9 महिन्यांची झालीय 

या निमित्त दिशा आणि राहुल यांनी खास फोटोशूट केलंय

आमचं संपूर्ण जग..., असं म्हणत या दोघांनी हे खास फोटो शेअर केलेत

तू 9 महिन्यांची झालीस, खूप लवकर मोठी होती आहेस, असं म्हणत दिशाने हा खास फोटो शेअर केलाय

किती गोंडस बाळ आहे...  खूपच गोड, अशी कमेंट नेटकऱ्याने केलीय

नव्या अगदी तिच्या बाबांसारखी दिसते, अशी कमेंट एकाने केली आहे

IAS अन्सार शेख यांचा ईदनिमित्त खास पेहराव; नेटकरी म्हणाले, आता तुमच्यावर...