मराठी अभिनेत्रीच्या सिंपल लूकने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं
28 August 2024
Created By: आयेशा सय्यद
अभिनेत्री मधुरा जोशीच्या मराठमोळ्या लूकची सोशल मीडियावर चर्चा होतेय
गुलाबी रंगाची साडी अन् मराठमोळे दागिने तिने घातलेत
नेटकऱ्यांनी मधुराच्या लूकला पसंती दिलीय
मनमोहक सौंदर्यवती..., म्हणत चाहत्याने दाद दिलीय
खूपच सुंदर दिसत असल्यांची कमेंट एका नेटकऱ्याने केलीय
'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेत मधुराने इमिली ही भूमिका साकारली होती
रविवारचा नाश्ता म्हणजे...; 'हा' पदार्थ म्हणजे वैदेहीचा जीव की प्राण!
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा