Created By: अतुल कांबळे
11 April 2025
Created By: अतुल कांबळे
India-Pak War : मोहालीत अडकली अभिनेत्री, वडिलांना फोन केल्यावर जीवाला शांती मिळाली...
11 May 2025
Created By: अतुल कांबळे
भारत-पाक तणाव सुरु असून सीमेवर ड्रोन आणि मिसाईल्स हल्ले परतवून लावले जात आहेत
सीमाभागात अनेकांसह अभिनेत्री बिग बॉस फेम निमृत कौर अहलुवालिया देखील अडकली
पंजाबी चित्रपट 'शौंकी सरदार'च्या प्रमोशनसाठी आलेली निमृत कौर मोहालीत अडकली
"मोहालीत दोन दिवसांपासून अडकलेय, संपूर्ण रात्र येथे ब्लॅकआऊट असून सायरन वाजत होता"
आम्हाला हॉटेलचे पडदे बंद करायला सांगितले होते,वडील कारगिल युद्धात होते.पण तरीही टेन्शन आले
मी वडीलांना फोन केला.. वडीलांनी धीर दिला, काळजी करु नको म्हटले.मग मी शांत झाले.
वडील खूपच शांत होते. चिंता करु नकोस सर्वकाही ठिक होईल असे म्हणाल्याचे निमृत म्हणाली
आईचे स्वप्न या बॉलीवूड स्टारने केलं पूर्ण, बनला सुपरस्टार