मराठी अभिनेत्री'न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर'वर झळकली...
04 April 2024
Created By: आयेशा सय्यद
अभिनेत्री प्रांजल आंबवणे हिचे फोटो न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरच्या स्क्रीनववर झळकले
'ठिपक्यांची रांगोळी'मध्ये प्रांजलने अप्पूच्या मोठ्या बहिण नेत्रा हे पात्र साकारलं
प्रांजलच्या वाढदिवशी नवऱ्याने तिला हे खास सरप्राईज दिलं
'न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर'वर स्वत: ला पाहताना तिला आनंद झाला
प्रांजलने खास व्हीडिओही शेअर केला आहे
पाहा व्हीडिओ...
पतीच्या वाढदिवशी श्रेया बुगडेची खास पोस्ट; म्हणाली, वादळाला शांत केल्याबद्दल...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा