अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर हिचे खास फोटो... 

26 June 2024

प्रियदर्शिनी इंदलकर सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते 

आताही तिने खास फोटो शेअर केले आहेत

मी इमॅजिनरी वर्ल्डमध्ये हरवले आहे, असं म्हणत तिने हे खास फोटो शेअर केलेत

ब्लू कलरच्या या आऊटफिटमधील प्रियदर्शिनीचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत

खूपच सुंदर दिसत असल्याचं तिच्या चाहत्याने म्हटलं आहे

हा लूक तुला सूट करतोय, असं एका नेटकऱ्याने म्हटलंय 

IAS अन्सार शेख यांचा ईदनिमित्त खास पेहराव; नेटकरी म्हणाले, आता तुमच्यावर...