या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का?
15 October 2024
Created By: आयेशा सय्यद
ही आहे अभिनेत्री पूर्वा कौशिक...
म्हणजे 'शिवा' मालिकेतील डॅशिंग शिवा...
मालिकेत धडाकेबाज रोल करणाऱ्या शिवाचे हे फोटो चर्चेत आहेत
'झी मराठी अवॉर्ड' सोहळ्यात पूर्वाने हा क्लासी आऊटफिट परिधान केला होता
जितकी डॅशिंग तितकीच सुंदर..., अशी कमेंट करत नेटकऱ्याने शिवाच्या लूकला दाद दिली
खूपच सुंदर दिसत असल्याचं पूर्वाच्या चाहत्याने म्हटलंय
बिग बॉसमधून बाहेर पडताच डीपी निसर्ग सानिध्यात; नेटकरी म्हणाले, लय बदलला लका...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा