शिवा ही नवी मालिका उद्यापासून  झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

11 February 2024

'शिवा' ही मालिका टॉमबॉय कॅरेक्टरच्या भोवती फिरते

शिवा हे पात्र साकारणारी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात फार ग्लॅमरस आहे

अभिनेत्री पूर्वा फडके ही शिवाची भूमिका साकारतेय

पूर्वाचा साडीतील हा फोटो...

वेस्टर्न आऊटफिटमधील पूर्वाचा क्लासी लूक

पूर्वाचा अस्सल मराठमोळा लूक...

'नवरा माझा नवसाचा'मधील VJ कँडीला ओळखलं का? आज आहे टीव्ही मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री