सई लोकूरचं खास फोटोशूट

14 December 2023

अभिनेत्री सई लोकूर लवकरच आई होणार आहे

सईने नुकतंच मॅटर्निटी फोटोशूट केलंय

पती तिर्थदीपसोबतचे खास फोटो सईने शेअर केलेत

सई लोकूरच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय

So Beautiful!, म्हणत चाहत्याने सईच्या फोटोवर कमेंट केलीय

तुम्ही दोघे एकत्र खूप छान दिसता, असं सईच्या चाहत्याने म्हटलंय

क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो