'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेतील अक्षरा...

03 September 2024

Created By: आयेशा सय्यद

अक्षरा म्हणजेच अभिनेत्री शिवानी रांगोळे.... 

शिवाजी सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते

आताही तिने ब्लॅक कलरच्या साडीतील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत

ब्लॅक साडीवर गोल्डन कलरचं वर्क आहे

शिवानीच्या लूकला नेटकऱ्यांनी पसंती दिलीय

 अप्रतिम, क्विन खूपच सुंदर दिसतीयेस, अशी कमेंट तिच्या चाहत्याने केलीय

रविवारचा नाश्ता म्हणजे...; 'हा' पदार्थ म्हणजे वैदेहीचा जीव की प्राण!