अधिपती अर्थात अभिनेता ऋषिकेश शेलार याचा आज वाढदिवस आहे

08 July 2024

Created By: आयेशा सय्यद

ऋषिकेशच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री शिवानी रांगोळेने खास पोस्ट शेअर केलीय

आयुष्यात पाहिजे ते सर्वकाही मिळो! हॅपी बर्थ डे, अशी पोस्ट शिवानीने शेअर केलीय

मेहनत, इच्छाशक्ती आणि चांगुलपणाचा अभिमान आहे, बाकी, चांगलं वागा!, असंही तिने म्हटलंय

'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत शिवानी आणि हृषिकेश एकत्र काम करतात

मास्तरिणबाई अर्थात अक्षरा आणि अधिपती यांची जोडी प्रेक्षकांना आवडते

शिवानी आणि हृषिकेशची केमेस्ट्री दाखवणारा व्हीडिओ... 

IAS अन्सार शेख यांचा ईदनिमित्त खास पेहराव; नेटकरी म्हणाले, आता तुमच्यावर...